हळूच पाणावल्या डोळ्यांनी म्हणाले, पुढच्या वर्षी लवकर या हळूच पाणावल्या डोळ्यांनी म्हणाले, पुढच्या वर्षी लवकर या
सोबत अनेक भाव रंग... सोबत अनेक भाव रंग...
ताऱ्यांना चमचमण्यासाठी अंधाराला भेटावे लागते..!! ताऱ्यांना चमचमण्यासाठी अंधाराला भेटावे लागते..!!
तू दरवळणारा मोगरा तूच माझ्यासाठी खास तू दरवळणारा मोगरा तूच माझ्यासाठी खास
सुंदर त्याचे रूप साठून राहते मनात सुंदर त्याचे रूप साठून राहते मनात
तुझ्या सवे जुळले सख्या जन्मानंतरीच्या गाठी तुझ्या सवे जुळले सख्या जन्मानंतरीच्या गाठी